Updating search results...

Search Resources

141 Results

View
Selected filters:
  • area
क्षेत्रफळ
Only Sharing Permitted
CC BY-NC-ND
Rating
0.0 stars

उद्दिष्टे :अ. ज्ञान : १. विद्यार्थी समांतरभुज चौकोन आठवतो. २. विद्यार्थी समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आठवतो. ३. विद्यार्थी समांतरभुज चौकोनाचे दैनंदिन जीवनातील आकार आठवतो. ब. आकलन :१. विद्यार्थी समांतरभुज चौकोनाची संकल्पना स्पष्ट करतो.२. विद्यार्थी समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाची संकल्पना स्पष्ट करतो. ३. विद्यार्थी समांतरभुज चौकोनाचे दैनंदिन जीवनातील आकार स्पष्ट करतो. ४. विद्यार्थी समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळावरून उदाहरणे सोडवतो. क. उपयोजन :१. विद्यार्थी दैनंदिन जीवनात समांतरभुज चौकोनाचे आकार सांगतो. ड. कौशल्य : १. विद्यार्थी चौकोनाच्या प्रकारातून अचूक समांतरभुज चौकोन दाखवतो. 

Subject:
Mathematics
Material Type:
Lesson Plan
Author:
Rajan Rakshe
Date Added:
11/07/2016